आयुष्यात वाटणारं रितेपण, पोकळी काही वेळा समोर असणारे प्रसंग ला सामोरे जाण्याची तयारी नसल्याने व्यसना चा आधार घेतला जातो…
ज्यानी थोडय़ा वेळ पुरत बर वाटत!
मग ते परत परत कराव अस वाटत….मग त्याची सवय लागते!
काय करायला हवं?
रिते पाणचा शोध घ्यायला हवा!
Professional help खूप महत्त्वाची!